Friday 13 July 2012

 मेडीसीन बुद्धा बहुद्देशीय संस्था  , और्रंगाबाद .

नोंदणी क्रमांक :- एफ १८५१०  ( संस्था नोंदणी अधिनियम ,1860- अधिनियम 21 आणि मुंबई सार्वजनिक विश्वस्थसंस्था अधिनियम १९५०-अधिनियम मुंबई अधिनियम २९ नोंदणीकृत संस्था   )

संस्थेचे उददेश :-

1 बौद्ध धर्माचा प्रचार आणी प्रसार करणे .
2 बौद्ध भिक्षुकासंठी निवास्थान बांधणे .
3 बौद्ध धर्माच्या विपश्यना आणि इतर ध्यान आणि उपचार  हिलिंग  केंद्र उभारणे .
4 बौद्ध धर्माचे अद्यावत साहित्य ग्रंथालय उभारणे .
5 बौद्ध लेणीच्या भेटीसाठी आलेल्या पर्यटकासाठी धर्मशाळा उभारणे .
6 बौद्ध लाणीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी व पर्यटकासाठी अन्न छात्रालय उभारणे .
7 सुसज्ज असे सुशोभीकरण गार्डन कारंजे उभारणे , लहान मुलांना खेळण्यासाठी उद्यान उभारणे .
8 बौद्ध महासभेचे आयोजन करणे .
9 बौद्ध  भिक्षुकाचे प्रवचन व धम्म प्रवाचनाचे आयोजन करणे .
10 बौद्ध धर्मासाठी व बौद्ध  लेणीच्या भेटीसाठी आलेल्या पर्यटकासाठी प्रथमोचार केंद्र उभारणे .
11  गरीब मागास विद्यार्थी / विद्यार्थीनि यांना शिक्षणासाठी मद्दत करणे .
12.गरीब व दारिद्र्य निर्मुलन करण्यासाठी योजना राबविणे .
13 एकता , बंधुता व समानता टिकविण्यासाठी प्रयत्न करणे .
14  समाजातील जातीभेद , शाखाभेद कमी व्हावा यासाठी प्रयत्न करणे.
15 बौद्ध पुराणाचे अध्ययन करण्यास युवकांना प्रोत्साहीत करणे
16 अंधश्रधा निर्मुलन करणे.
17 बौद्ध  समाजातील लोकांना एकत्रं आणून समाजाच्या विकासासाठी काम करणे .
18 नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मद्दत करणे .
19 विविध  प्रकारे  आरोग्य केंद्र सुरु करणे ,दवाखाना सुरु करणे , मोफत सेवा देणे .
20 निसर्गातील समतोल राखविण्यासाठी वृक्षारोपण , रोपवाटिका , वनविकास कार्यक्रम हाती घेणे व राबविणे .
21 परिसर विकासाकरिता विविध योजना राबविणे  .
22 परिसरात रक्तदान , अन्नदान ,योगदान या  ऊपक्रमासह सांस्कृतिक कार्यक्रम क्रीडाविषयक उपक्रम राबविणे .
23गरीब समाजातील मागासलेल्या महिलांसाठी विविध योजना राबविणे।

* बौद्ध धम्माचा प्रचार आणि विकासासाठी इच्छुक  उपासकानी  खालील खात्या मदधे धम्मदान करू शकता …! 

* संस्थेचा खाते क्रं :- ५१३०२०१०००२०३२, IFSC code :- SYNB0005130 
                           सिंडीकेट बँक , कोकणवाडी शाखा स्टेशन रोड ,औरंगाबाद 

Please write us on below mail id

                                            !!!!!! भवतु सब्बा मंगलम !!!!!

No comments:

Post a Comment